¡Sorpréndeme!

आग्र्या मधे परदेशी नागरिक वर हल्ला | Agra - Attack on Foreighners | Agra Latest News

2021-09-13 71 Dailymotion

परदेशी नागरिक क्वेन्टीन जेरेमी आणि मारिया हे दोघे आग्रा फिरायला आले असताना..काही स्थानिक लोकांनी त्यांच्या वर हल्ला करून बेदम मारहाण केलेली आहे..स्विस नागरिक क्वेन्टीन च्या डोक्याला जबर मार बसला असून त्यांची श्रवण शक्ती जाण्याचा धोका निर्माण झाला आहे..मारिया ला पण जखमा झाल्या असून त्या दोघांनाही इंद्रप्रस्थ अपोलो इस्पितळात दाखल केले आहे..हे दोघे हि आग्र्याच्या ताजमहाल बघायला आले होते.. रेल्वे रुळाच्या बाजूने फिरत असताना काही स्थानिक लोकांनी हल्ला करून मारहाण केली..काही दिवसान पूर्वी सुषमा स्वराजने परदेशी लोकांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकार कडून रिपोर्ट मागवला होता..हे दोघे हि स्विस नागरिक अतिशय घाबरलेले आहे आणि इस्पितळावरून सरळ स्वघरी जातील असे म्हणाले आहे..आग्रा हे भारताचे अतिशय महत्वपूर्ण पर्यटन स्थळ असून हे असले कृत्य धक्कादायक आहे

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews